सांगली प्रतिनिधी - नगरपंचायत मध्ये विजय मिळाल्यावर रोहित पाटील(Rohit Patil) यांना सत्तेचा गर्व आला होता. छल, कपट आणि पैशाचा गैरवापर करून सत्ता राखण
सांगली प्रतिनिधी – नगरपंचायत मध्ये विजय मिळाल्यावर रोहित पाटील(Rohit Patil) यांना सत्तेचा गर्व आला होता. छल, कपट आणि पैशाचा गैरवापर करून सत्ता राखण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात रोहित पाटील अपयशी ठरले, आणि आमचे नगराध्यक्ष झाले, अशी टीका खासदार संजय काका पाटील(Sanjay Kaka Patil) यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी झाल्यानंतर कवठेमंकाळ मध्ये जल्लोष करण्यात आला.
COMMENTS