पुण्याजवळ वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे

Homeताज्या बातम्या

पुण्याजवळ वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे

रस्त्यावर उतरून त्यांनी स्वतः ही वाहतूक कोंडी सुरळीत

पुणे प्रतिनिधी-  वाहतूक कोंडीची समस्या सध्या अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीला अनेकदा राजकीय नेतेमंडळीही वैतागल्याचं पाहायला मिळत

राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातील वादळ ?
जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा
अजितदादा आणि आमच्यात मनभेद नाही

पुणे प्रतिनिधी-  वाहतूक कोंडीची समस्या सध्या अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीला अनेकदा राजकीय नेतेमंडळीही वैतागल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच हा प्रकार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यासोबत घडला. हडपसर ते सासवडच्या प्रवासादरम्यान सुप्रिया सुळे ही ट्राफिक जॅममध्ये अडकल्या होत्या. मग अखेर त्यांनीच गाडीमधून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. बराच वेळ वाहूतक कोंडी झाल्याचं पाहून अखेर सुप्रिया सुळे स्वत: गाडीमधून खाली उतरल्या. यानंतर रस्त्यावर उतरून त्यांनी स्वतः ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

COMMENTS