गांजाच्या शेती वर पोलिसांची धाड दोन आरोपी अटकेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गांजाच्या शेती वर पोलिसांची धाड दोन आरोपी अटकेत

16 लाख रुपयांचा 266 किलो गांजा जप्त

यवतमाळ प्रतिनिधी  - यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी पासून जवळच असलेल्या निंगणुर शिवारातील संतोषवाडी येथे दोन व्यक्ती गांजाची शेती करत असल्याची गोपनीय माहित

पर्यावरणाचा विनाश करणारा प्रकल्प नको ः उद्धव ठाकरे
दोन वर्ष गतीमान राहून ध्येयापर्यंत पोहचा ः कुलगुरू डॉ.काळकर
अभिनेत्री सरिता मेहेंदळे लवकरच होणार आई

यवतमाळ प्रतिनिधी  – यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी पासून जवळच असलेल्या निंगणुर शिवारातील संतोषवाडी येथे दोन व्यक्ती गांजाची शेती करत असल्याची गोपनीय माहिती  बिटरगाव पोलीस ठाण्याला मिळाली . यावरून  संतोषवाडी येथील शेतामध्ये अवैधरित्या लागवड केलेल्या गांजा शेतीवर धाड टाकून आनंद गोवर्धन जाधव, व उल्हास रतन जाधव या दोन आरोपींना अटक केली. यावेळी 16 लाख 20 हजार रुपयांचा 277 गांज्याची झाडे वजन 266 किलो गांजा जप्त केला पुढील तपास धानकी पोलीस स्टेशन करीत आहे.

COMMENTS