‘हॅरी पॉटर’च्या हॅग्रिडचे निधन, चाहत्यांमध्ये शोकाकुल

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘हॅरी पॉटर’च्या हॅग्रिडचे निधन, चाहत्यांमध्ये शोकाकुल

रॉबी यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांमध्ये शोकाकुल आहे

हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतून एक अत्यंत वाईट बातमी पुढे येतंय. हॅरी पॉटर  या प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटामध्ये रुबियस हॅग्रिडची जबरदस्त भूमिका साकारणारा सर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह माजी खा. राजु शेट्टी एकाच बँनरवर; राजकिय चर्चेला उधाण
भारत संकल्प यात्रेचे धोत्रे गावात जोरदार स्वागत
मूक समाजाच्या दिशेने ? 

हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतून एक अत्यंत वाईट बातमी पुढे येतंय. हॅरी पॉटर  या प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटामध्ये रुबियस हॅग्रिडची जबरदस्त भूमिका साकारणारा सर्वांचा आवडता अभिनेता रॉबी कोलट्रेन(Robbie Coltrane) यांचे निधन झालंय. रॉबी कोलट्रेन यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. 72 व्या वर्षी रॉबी यांनी शेवटचा श्वास घेतला. हॅरी पॉटर चित्रपटापासून रॉबी कोलट्रेन यांचे भारतामध्येही खूप फॅन होते. मुळात म्हणजे रॉबी कोलट्रेन यांची मोठी फॅन फाॅलोइंग आहे. रॉबी यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांमध्ये शोकाकुल आहे

COMMENTS