पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढलेले रेल्वेचे दर तातडीने कमी करावे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढलेले रेल्वेचे दर तातडीने कमी करावे

राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी

मुंबई प्रतिनिधी  - ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या रेल्वे मंत्रालयाने देशातील सर्वसामान्य ना

लालबागच्या राजाच्या दरबारात झी मराठीच्या मालिकेचं शुटींग.
भारतीय वंशाचे ऋषी सूनक बनले इंग्लंडचे पंतप्रधान
धारणगाव, कुंभारीच्या मुस्लिम दफनभूमीचा प्रश्‍न मार्गी

मुंबई प्रतिनिधी  – ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या रेल्वे मंत्रालयाने देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिवाळी भेट म्हणुन रेल्वेचे दर वाढवलेले आहेत. रेल्वेत प्रवास करायचा असेल तर वाढीव दर द्यावाच लागेल. अश्या प्रकारची भेट पंतप्रधानांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या गोष्टीचा विरोध करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढलेले रेल्वेचे दर तातडीने कमी करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  मुख्य प्रवक्ते महेश तपासे( Mahesh Tapase) यांनी केली.

COMMENTS