उदित नारायण यांना हार्ट अटॅक ?

Homeताज्या बातम्या

उदित नारायण यांना हार्ट अटॅक ?

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण(Udit Narayan) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर यासंबंधीचे पोस्ट व्हायरल होत आहेत. उदित नारायण यांना हार्ट अटॅक आला असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. ही पोस्ट वाचून चाहते चिंतेत आहेत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

अमली पदार्थ विकणार्‍याला पुण्यातून अटक
शेतकर्‍यांवरील संकट सरकार पुरस्कृत
मनमोहन माहिमकर कामाच्या शोधात

COMMENTS