परिणीती चोप्रा चा ‘कोड नेम तिरंगा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Homeताज्या बातम्या

परिणीती चोप्रा चा ‘कोड नेम तिरंगा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा(Parineeti Chopra) बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नव्हती पण आता ती लवकरच एक धडाकेबाज एन्ट्री करण्यास सज्ज आहे. ‘कोड नेम तिरंगा’ या चित्रपटात परिणीती धमाकेदार स्टाईलमध्ये दिसणार आहे, ज्याची पहिली झलक म्हणजेच टीझर  शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये परिणीतीला पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

आलिया भट्टने खरेदी केली आलिशान कार
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीवर कोट्यावधींची लूट
पत्त्यांच्या खेळात ‘या’ राजाला का नसतात मिश्या.. | LokNews24

COMMENTS