Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कितीही करा हल्ला… लय मजबूत हाय बारामती किल्ला

सचिन खरात यांचा ट्वविटरच्या माध्यमातून भाजपाला इशारा

पुणे प्रतिनिधी -  तुम्ही कितीही हल्ले करा पण बारामतीचा मबजूत आहे किल्ला,असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष सचिन खरात(Sachin Kharat)

महायुती सरकारकडून सोयाबीनला सहा हजार रूपये हमीभावासह ओलाव्याची मर्यादेत तीन टक्क्यांनी वाढ
ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात 15 जणांचा मृत्यू
मंगळुरूमध्ये महिलेची वृद्ध सासऱ्याला काठीने मारहाण

पुणे प्रतिनिधी –  तुम्ही कितीही हल्ले करा पण बारामतीचा मबजूत आहे किल्ला,असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष सचिन खरात(Sachin Kharat) यांनी दिलाय. मिशन बारामती असं टार्गेट ठेवत भाजपने लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण(Finance Minister Nirmala Sitharaman) सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार घराण्याच्या बालेकिल्ल्यावरच भाजपने यंदा सर्व शक्ती पणाला लावली आहे. मात्र तुम्ही कितीही हल्ले करा, बारामतीचा किल्ला खूप मजबूत आहे, असे संकेत राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिले आहेत.

COMMENTS