नगरपालिकेच्या घंटा गाडीला लागली आग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरपालिकेच्या घंटा गाडीला लागली आग

अग्निशमन दलाच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला

जालना प्रतिनिधी - जालना नगरपालिके(Jalna Municipality) च्या प्रांगणातील पार्कींग झोन मध्ये उभे असलेल्या घंटा गाडी पैकी एका छोटा हत्ती वाहनाला आग लागल

सावरगाव तळ येथील म्हसोबा यात्रोत्सव उत्साहात
बुलढाण्यात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
पिंपळदर येथे नवजात वासरावर बिबट्याचा हल्ला 

जालना प्रतिनिधी – जालना नगरपालिके(Jalna Municipality) च्या प्रांगणातील पार्कींग झोन मध्ये उभे असलेल्या घंटा गाडी पैकी एका छोटा हत्ती वाहनाला आग लागल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. पालिकेचे कर्मचारी संदीप वानखेडे(Sandeep Wankhede) यांना हि बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ अग्निशमन दलास खबर दिली असता अवघ्या काही मिनिटात अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. वायरिंगची स्पार्कींग होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर सगट,राहूल नरवडे इत्यादी कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

COMMENTS