शिल्लक सेनेला शिवतीर्थावर”टोमणे मेळावा”साठी परवानगी देवून टाकावी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिल्लक सेनेला शिवतीर्थावर”टोमणे मेळावा”साठी परवानगी देवून टाकावी

यावेळची स्क्रिप्ट बारामती वरूनच येणार

नवी मुंबई – मुंबई मनपा व राज्यसरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर”टोमणे मेळावा”साठी परवानगी देवून टाकावी आणि खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये अशी टीका मनसे नेते गजानन काळे(Gajanan Kale) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर केली आहे. तसेही यावेळची स्क्रिप्ट बारामती वरूनच येणार आहे असे हि ते म्हणाले.

रोटरीचे अखंडीत कार्य समाजासाठी प्रेरणादायी ः आ. थोरात
शिरोली एमआयडीसीतील कंपनीवर कारवाई; 123 बालमजुरांची सुटका
कोर्टाच्या सुरक्षेसाठी चौक्या उभाराव्यात; वाढत्या गोळीबारावरून सर्वोच्च न्यायालय चिंतेत

COMMENTS