राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का !

Homeताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का !

300 कार्यकर्ते शिंदे गटात करणार प्रवेश

नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील(NAVI MUMBAI) राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी पदाधिकारी अशोक गावडे(Ashok Gawde) आणि त्यांच्या कन्या स्वप्ना गावडे यांच्यासह सहा तालुका अध्यक्ष विविध सेलचे दोन अध्यक्ष आणि जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या सह ३०० कार्यकर्ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश करत  आहेत.

जागतिक पातळीवरचे संस्कृत विद्यापीठ उभारु-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राहुल गांधी यांची सोमवारी ईडी चौकशी | LokNews24
बीड : मुख्य पाईपलाईनसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !

COMMENTS