टोलनाक्यावर दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टोलनाक्यावर दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी

टोल भरण्याच्या कारणावरून झाला वाद

नाशिक प्रतिनिधी : नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळत आहे. यात पोलीस पत्नी आणि महिला कर्मचारी यांच्यात पहिल

राज्यभरात आजपासून पोलिस भरती
त्या दोन एनसीबीच्या अधिकार्‍यांची बडतर्फी
Mangalvedha : ट्रॅक्टर – मोटारसायकलचा भीषण अपघात… एकाच जागीच मृत्यू … (Video)

नाशिक प्रतिनिधी : नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळत आहे. यात पोलीस पत्नी आणि महिला कर्मचारी यांच्यात पहिले शाब्दिक बाचाबाची आणि त्यानंतर झालेली फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर दोन महिला आपापसात भिडल्या आणि आजुबाजूचे पाहतच राहिले. टोल भरण्याच्या कारणावरून आधी वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं. दरम्यान पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, टोल नाक्यावरील हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

COMMENTS