आमदार बच्चू कडू यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार बच्चू कडू यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी कारवाई बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांच्या गटातील आमदार बच्चू कडू(Baccū kadu) यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण

ट्रक टिप्पर ची समोरासमोर धडक,ड्रायव्हर जळून खाक.
नाशकात 22 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या | LOKNews24
पक्ष आणि चिन्ह जावू देणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांच्या गटातील आमदार बच्चू कडू(Baccū kadu) यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आमदार कडू यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. बच्चू कडू आज न्यायालायासमोर हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जामीन अर्ज फेटाळत बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

COMMENTS