दसरा मेळाव्यात कोल्हे कुई… करतात ते ऐकायला जाऊ नका !

Homeताज्या बातम्यामनोरंजन

दसरा मेळाव्यात कोल्हे कुई… करतात ते ऐकायला जाऊ नका !

दसरा मेळाव्याबाबत बिचुकलेंचा जनतेला दिला सल्ला? दसरा मेळाव्यात सभा ऐकायला जाऊ नका

राज्यात दसरा मेळाव्यावरुन घमसान सुरु आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा यावरुन रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. अशातच बिग बॉस फेम

वाळकीमध्ये वाळूची चोरटी वाहतूक करणारा टेम्पो पकडला
अवैद्य रेती उत्खना बाबत शिवसेना तालुकाप्रमुख अनिल चित्ते यांचे खडकपूर्णा धरणामध्ये 2 ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण
मुक्त विद्यापीठात महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा

राज्यात दसरा मेळाव्यावरुन घमसान सुरु आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा यावरुन रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. अशातच बिग बॉस फेम  अभिजीत बिचुकले(Abhijeet Bichukle) यांनी जनतेला एक सल्ला दिला आहे. सातत्याने वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत असलेले बिचकुले यांनी जनतेला सभा ऐकायलाच जाऊ नका असा सल्ला दिल्याने भूवया उंचावल्या आहेत. शिवाय शिवसेना आणि शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोप हे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आहेत. त्यामुळे जनतेने आपलाच विचार करावा असे बिचुकले यांनी  सुचवले आहे.

COMMENTS