गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक

Homeताज्या बातम्या

गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक

शाळकरी विद्यार्थ्यांसह 30 हून अधिक प्रवासी जखमी दोन्ही बसच्या चालकांना गंभीर दुखापत

रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये  दोन बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी

देवदर्शन करुन परत येत असताना अपघात, तिघांचा मृत्यू
कंटेनरला ओव्हरटेक करताना धक्का लागून दोघे चिरडले
बसच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी

रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये  दोन बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. चिपळूण धोपावे बस आणि गुहागर डेपोची बस अवघड वळणावर समोरासमोर धडकल्या. या धडकेत दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना RGPPL च्या रुग्णालयात दाखल केलं आहे. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहे. गुहागर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे.

COMMENTS