हिंदुंवर अत्याचार करणाऱ्यांचे डोळे काढू ; नितेश राणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदुंवर अत्याचार करणाऱ्यांचे डोळे काढू ; नितेश राणे

नितेश राणे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला

अहमदनगर  प्रतिनिधी  / भाजपचे आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. लव्ह जिहाद , धर्मात

संजय राऊत कुठल्या लेवलचा गांजा ओढतात हे त्यांना विचारा – नितेश राणे (Video)
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही
नितेश राणेंच्या गाडीला अपघात.

अहमदनगर  प्रतिनिधी  / भाजपचे आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. लव्ह जिहाद , धर्मातर आणि आदिवासी तरूणींचे अपहरण या मुद्द्यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सुद्धा उपस्थित आहेत. श्रीरामपूर  येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला असून हिंदुंवर अत्याचार करणाऱ्याचे डोळे काढू असा इशाराही राणे यांनी दिला.

COMMENTS