Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भररस्त्यात धावत्या ट्रकला अचानक लागली आग.

नागपूर औरंगाबाद महामार्गावर दुर्घटना ट्रक मधील 250 सोयाबीनचे पोते जळून खाक

वाशिम  प्रतिनिधी –  नागपूर औरंगाबाद महामार्गावर जऊळका रेल्वे गावा नजीक एका धावत्या ट्रक ला अचानक आग लागल्याने ट्रक मधील  250 सोयाबीनचे  पोते जळून खाक झाले आहेत. या आगी मध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये  कोणतीही जीवितहानी  झाली नसून घटनेची माहिती वाशिम अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाने घटना स्थळी पोहचून आगीवर  नियंत्रण मिळविले आहे.

 कार्तिक आणि क्रितीच्या ‘शहजादा’ चा टीझर रिलीज
धक्कादायक ! या तलावात ५ महिलांचा बुडून मृत्यू
छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेसह रिक्षाचालकाचा चोप | LOKNews24

COMMENTS