नवनीत राणा यांची लायकी नाही…; आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवनीत राणा यांची लायकी नाही…; आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू.

माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी प्रतिक्रिया

नांदेड प्रतिनिधी-  हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे(Subhash Wankhede) हे नांदेड येथे आले असता यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता नवनीत

खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी
असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा
“आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…”

नांदेड प्रतिनिधी–  हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे(Subhash Wankhede) हे नांदेड येथे आले असता यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता नवनीत राणा(Navneet Rana) यांची लायकी नाहीये उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलण्याची.ते 2019 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या आशीर्वादाने त्या निवडून आले आहेत. पण आता भारतीय जनता पार्टी मध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या राणा दापत्यांनी त्यांची जयजयकार करावी पण शिवसेनेच्या नादाला लागाल तर येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांची जागा दाखवू अशी प्रतिक्रिया सुभाष वानखेडे यांनी दिली. 

COMMENTS