लालबागच्या राजाच्या दर्शनाची गर्दी पाहून घाबरला अजय देवगणचा मुलगा.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

लालबागच्या राजाच्या दर्शनाची गर्दी पाहून घाबरला अजय देवगणचा मुलगा.

जगभरातून लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. तब्बल दोन वर्षानंतर भक्तांना बाप्पाच्या दर्शनासाठी दारं खुली झाली आहेत. नुकतंच अभिनेत्री

सिंघम अगेन’च्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी
अजय देवगणसोबत लिफ्ट न वापरता करतो पायऱ्यांचाच वापर
अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान

जगभरातून लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. तब्बल दोन वर्षानंतर भक्तांना बाप्पाच्या दर्शनासाठी दारं खुली झाली आहेत. नुकतंच अभिनेत्री काजोल(Kajol) दर्शनासाठी पोहोचली होती. त्यानंतर आता अभिनेत्रीचा पती आणि अभिनेता अजय देवगण(Ajay Devgan) सुद्धा आपल्या लेकासोबत बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला होता. हा व्हिडीओ सध्या मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्याचा मुलगा युग थोडासा अस्वस्थ दिसून येत आहे. कदाचित तो गर्दी पाहून भयभयीत झाल्याचा अंदाज लावला जात आहे.  

COMMENTS