गुलाबराव पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत नृत्याचा लुटला आनंद.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुलाबराव पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत नृत्याचा लुटला आनंद.

मंत्री गुलाबराव पाटील थिरकले लेझीमच्या तालावर

जळगाव प्रतिनिधी / जळगाव येथील जिल्हा क्रीडा संकुल आवारात  गणपतीच्या दर्शनानंतर पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी लेझीमच्या तालावर शालेय विद्यार्थ्यांसोबत नृत्याचा आनंद लुटला. यावेळी माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्याचे सांगत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले

गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage
ते कुठे बेपत्ता होते याचे उत्तर द्यावे
Jalgaon : जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार | LokNews24

COMMENTS