गणेश भक्तांच्या कारला शिवशाही बसची टक्कर

Homeताज्या बातम्या

गणेश भक्तांच्या कारला शिवशाही बसची टक्कर

२ जण जागीच ठार, ३ जखमी

रायगड प्रतिनिधी –  मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस आणि गणेश भक्तांची कारची टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. पोलादपुर शहरा जवळ हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. या जखमींवर पोलादपुरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथोपोमोपचार करुन त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे. 

समृद्धी महामार्गावरील अपघातात दोघे जखमी
सोलापूर-धुळे हायवेवर धावत्या एसटीची मागची चाके निखळल्याने थरार
महिला क्रिकेट संघाच्या बसला भीषण अपघात

COMMENTS