चिठ्ठी लिहून महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये तरुणीची आत्महत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिठ्ठी लिहून महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये तरुणीची आत्महत्या.

अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची पोलिसांची माहिती

औरंगाबाद प्रतिनिधी- औरंगाबाद शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीने आपल्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल

धक्कदायक…एकाच घरातील तिघांनी विष घेऊन केली आत्महत्या (Video)
यु ट्यूब चॅनलला कमी व्ह्यूज मिळाल्याने तरुणाची आत्महत्या.
सावेडीतील युवकाची घरात गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी- औरंगाबाद शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीने आपल्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दरम्यान पोलिसांना सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे सापडल्याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी  दिली आहे. आरती सर्जेराव कोल्हे (वय 19) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ‘मी खूप साधी आहे बारावीपर्यंत खेडेगावात शिकले. मला शहरी वातावरणाची सवय नाही. शहराशी जुळवून घेताना कुचंबना होते असे तिने चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS