कुऱ्हाडीने मारहाण करत पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

Homeताज्या बातम्या

कुऱ्हाडीने मारहाण करत पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीने केली मारहाण मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

पुणे प्रतिनिधी - पुण्यातील नऱ्हे परिसरातील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीने  मारहाण करत रोकड लुटली. म

संघर्षाची नवी नांदी !
पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या नातेवाईकांच्या घरी ईडीचे छापे
अमेरिकेच्या मंत्र्यांच्या निवासस्थानी ड्रोनच्या घिरट्या

पुणे प्रतिनिधी – पुण्यातील नऱ्हे परिसरातील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीने  मारहाण करत रोकड लुटली. मारहाणीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. या मारहाणीत पेट्रोल पंपावरील कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यानंतर पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी सिंहगड पोलीस स्टेशन(Sinhagad Police Station) मध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. 

COMMENTS