पतीने पत्नीला ढकलले ट्रेनखाली.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पतीने पत्नीला ढकलले ट्रेनखाली.

वसई रेल्वे स्थानकातील घटना

वसई  प्रतिनिधी- वसई(Vasai) येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. वसई रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म वर झोपलेल्या पत्नीला तिच्या पतीने ट्रेन खाली ढकलून दोन मुलांसोबत पलायन केले आहे. या गंभीर घटनेमुळं महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचा संपूर्ण थरार कैद झाला आहे. याप्रकरणी वसई रेल्वे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

वनरक्षक भरतीदरम्यान यवतमाळच्या तरूणाचा मृत्यू
रेवडी संस्कृतीला चाप बसेल का ?
8 वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार | LOKNews24

COMMENTS