Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘ब्रह्मास्त्र’ ची स्टोरी रिलीजपूर्वीचं झाली लीक.

आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) च्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची चाहते अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहेत. हा चित्रपट येत्या

ब्रम्हास्त्र मधील शाहरुखचा फर्स्ट लूक आला समोर.
अभिनेत्री आलियाचा ‘बेबी ऑन बोर्ड’ लिहिलेला खास आऊटफीट.
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट या OTT प्लेटफॉर्मवर रिलीज होणार

आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) च्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची चाहते अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहेत. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. परंतु रिलीजपूर्वीचं सोशल मीडियावर ‘ब्रह्मास्त्र’ची कथा लीक झाली आहे. या चित्रपटात खारी खलनायक मौनी रॉय नसल्याचा अंदाज लावला जात आहे. मात्र मिलेल्या माहितीनुसार  खरी खलनायक मौनी रॉय नसून आलिया भट्ट असून ती  रणबीर कपूरला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवेल आणि शिवाच्या माध्यमातून इतर सर्व शस्त्रांपर्यंत पोहोचेल. आता हे वृत्त कितपत खरे आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

COMMENTS