केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ या दिवशी होणार प्रदर्शित.

Homeताज्या बातम्या

केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ या दिवशी होणार प्रदर्शित.

हा चित्रपट 6 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होईल

दिग्दर्शक केदार शिंदे(Kedar Shinde) आपल्या सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची सुपर कथा ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 6 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होईल. आई, आजी, पत्नी, बहीण, सासू, मावशी..आपल्या आयुष्यात असलेल्या या सर्व जीवाभावाच्या मैत्रिणींना समर्पित असलेला असा हा चित्रपट असणार आहे.

ग्रामीण भागातील तरुणीच्या कलेची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये नोंद
संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर
महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

COMMENTS