राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत मॅनेजरनं दिली महत्वाची अपडेट.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत मॅनेजरनं दिली महत्वाची अपडेट.

राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत आता किंचित सुधारणा होत आहे.

विनोदवीर आणि अभिनेता राजू श्रीवास्तव(Raju Srivastava) हा गेल्या आठवड्यात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असून, त्याला व्हेंटिलेटरवर

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे अडकला लग्नबंधनात
केमिकल मिश्रित पाण्यामुळे पवना नदी प्रदूषित ?
 राहाता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

विनोदवीर आणि अभिनेता राजू श्रीवास्तव(Raju Srivastava) हा गेल्या आठवड्यात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असून, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान राजू श्रीवास्तवचा मॅनेजर नयन सोनी(Nayan Soni) याने राजूच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत आता किंचित सुधारणा होत आहे. शरीराची हालचाल वाढत आहे. मात्र, तो शुद्धीवर येण्यासाठी अद्याप आठवडाभराचा कालावधी लागेल, असे त्याच्या मॅनेजरने सांगितले.

COMMENTS