पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात.

Homeताज्या बातम्या

पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात.

एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू

पुणे प्रतिनिधी-  पुणे-नगर महामार्गावरील रांजनगाव(Ranjangaon) जवळ भीषण अपघात झाला आहे. कार आणि ट्रकची धडक झाली आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू

जयपूर जवळील अपघातात पाच जणांचा मृत्यू
एक्स्प्रेस वेवरील अपघातात सहा जणांचा मृत्यू
एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू

पुणे प्रतिनिधी-  पुणे-नगर महामार्गावरील रांजनगाव(Ranjangaon) जवळ भीषण अपघात झाला आहे. कार आणि ट्रकची धडक झाली आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. चूकीच्या बाजूने आलेला ट्रक अचानक रोडच्या मध्ये आल्याने कारची ट्रकला धडक बसून हा अपघात झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले एकाच कुटुंबातील आहेत. यात ३ चिमुकले तसेच दोघांचा समावेश आहे.

COMMENTS