काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षचा राजीनामा

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षचा राजीनामा

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अ जा विभाग च्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा आपल्या आजारपणाचे कारण देत अहमदनगर अ जा विभागाचे जिल्हा अध्यक्ष यांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिला आहे.

नगरजवळ होऊ शकते…नवे पुणे शहर…
प्रा. दिलीप सोनवणे यांना संत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार प्रदान
राज्यपालांनी जनतेची माफी मागावी : मुश्रीफ

काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षचा राजीनामा

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अ जा विभाग च्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा आपल्या आजारपणाचे कारण देत अहमदनगर अ जा विभागाचे जिल्हा अध्यक्ष  यांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिला आहे. यादवराव त्रिभुवन यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की मला अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष हे  पद  पक्षश्रेष्ठींनी माझा वर विश्वास दाखवून तोंडी बोलीवर दिले होते. परंतु माझे वय पाहता व मी नेहमी आजारी असल्यामुळे पक्ष पक्ष वाढीला माझ्याकडून योग्य न्याय दिला जाणार नाही. त्यामुळे मी माझ्या जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देत असून मी पक्षाचा पाईक असून  मला जमेल तेवढे पक्ष कार्य करत तालुक्यात पक्ष बळकटी साठी अहोरात्र प्रयत्न करेल असेल त्रिभुवन यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हंटले आहे.

COMMENTS