तलावाच्‍या पाण्यात पाय घसरून पती आणि पत्‍नीचा मृत्‍यू .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलावाच्‍या पाण्यात पाय घसरून पती आणि पत्‍नीचा मृत्‍यू .

सुभाष राऊत व त्यांच्‍या पत्नी सुरेखा राऊत अशी पती-पत्‍नीचे नाव

यवतमाळ प्रतिनिधी- राळेगाव(Ralegaon) तालुक्यातील वरूड जहांगीर(Warood Jahangir) येथील शेतकरी पती– पत्नी यांचा वेष्टरच्या पाण्यात पाय घसरून पडून मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह नाल्यातील झाडाला अडकलेले आढळून आले. सुभाष राऊत(Subhash Raut) व त्यांच्‍या पत्नी सुरेखा राऊत(Surekha Raut) अशी मृत्यू झालेल्या पती पत्नीचं नाव आहे. घटनास्थळी राळेगाव पोलीस(Ralegaon Police) दाखल झाले असून घटनेचा तपास करीत आहेत.

संरक्षण क्षेत्रासाठी 25 टक्के अधिक निधीची घोषणा
टाटा मॅजिक गाडीला भीषण आग
नवरी लग्नाचा बस्ता खरेदीला गेली आणि पाहा दुकानात काय झाले

COMMENTS