चंद्रपूरच्या आझाद बागेत मुलींची फ्रीस्टाईल हाणामारी.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रपूरच्या आझाद बागेत मुलींची फ्रीस्टाईल हाणामारी.

भांडणाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद .

चंद्रपूर प्रतिनिधी-  चंद्रपूरच्या आझाद बागेत मुलींची फ्रीस्टाईल हाणामारी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नव्याने सौंदर्यीकरण झालेल्या या बागेतील पार्किंग मध्ये झालेल्या लाथा-बुक्क्यांच्या भांडणाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. अगदी कमी वयातील या मुलींनी एका मैत्रिणीला जाब विचारण्याच्या उद्देशाने पार्किंगमध्ये बोलावले. या व्हिडीओत बोलणे कमी आणि हाणामारी अधिक चित्रित झाली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी घालण्याची मागणी
सोमवार 11 ऑक्टोबर रोजी संगमनेर बंद
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार

COMMENTS