धक्कादायक ! बनावट दारु प्यायल्याने दहा जणांचा मृत्यू.

Homeताज्या बातम्यादेश

धक्कादायक ! बनावट दारु प्यायल्याने दहा जणांचा मृत्यू.

काही जणांची प्रकृती गंभीर

 गुजरात प्रतिनिधी- गुजरातमधील बोटाड(Boatad) जिल्ह्यातील रोजिद गावात( village Rojid) बनावट दारू प्यायल्याने किमान 10 लोकांचा मृत्यू झाला. तर 20 जण गंभीर आजारी पडले आहेत. त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणावरून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. 

राष्ट्रपती मुर्मू यांच्या दौर्‍याची चोख व्यवस्था ठेवावी
देशाची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक
पोलिसांनी वसूल केला 23 लाख रुपयांचा दंड

COMMENTS