‘मी अध्यक्ष’ असल्याची थाप मारत भामट्याने चक्क विकली शाळा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मी अध्यक्ष’ असल्याची थाप मारत भामट्याने चक्क विकली शाळा.

डॉक्टरची १६ लाख रुपयांची केली फसवणूक विश्वनाथ माधवराव तरटे असे आरोपीचे नाव

 औरंगाबाद प्रतिनिधी- शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असल्याची थाप मारत एका भामट्याने चक्क दुसऱ्याचीच इंग्रजी शाळा डॉक्टरला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भामट्याने डॉक्टरची १६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठण्यात (City Chowk Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ माधवराव तरटे(Vishwanath Madhavrao Tarte) वय-५५ असे आरोपीचे नाव आहे.

एक लाखांची सरकी पेंड घेवून पैसे न देता केली फसवणूक
औषधे पुरवणे ठेक्याच्या आमीषाने 31 लाख रुपयांची केली फसवणूक
खोट्या पार्किंगच्या नावाखाली लाखोची फसवणूक

COMMENTS