नागपूर प्रतिनिधी - नागपूर(Nagpur) जिल्ह्याच्या केळवद येथील बामनमारी( Epilepsy )नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलेला आहे. या नदीच्या पुरात स्कॉर्पियो गाड
नागपूर प्रतिनिधी – नागपूर(Nagpur) जिल्ह्याच्या केळवद येथील बामनमारी( Epilepsy )नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलेला आहे. या नदीच्या पुरात स्कॉर्पियो गाडी वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गाडीत सहा जण असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुलावरून पाणी असताना वाहन चालकाने गाडी पुढे काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाण्याचा ओढा आल्याने गाडी नदीत वाहून गेली असून यामध्ये सहाजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान शोध पथकाला तीन मृतदेह मिळाले आहेत. अजूनही तिघांचा शोध सुरू आहे.

COMMENTS