पायलच्या हातावर चढला संग्रामच्या प्रेमाचा रंग.

Homeमहाराष्ट्रशहरं

पायलच्या हातावर चढला संग्रामच्या प्रेमाचा रंग.

पायलच्या हातावर चढला संग्रामच्या प्रेमाचा रंग.

सेलेब्रिटी कपलच्या मेहंदी-संगीताचे PHOTO 'लॉकअप'  फेम अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi)आणि कुस्तीपटू संग्राम सिंह(Sangram Singh) उद्या लग्नगा

पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार दीपिका-ऋतिकl LokNews24
नेटफ्लिक्सने केले दर कमी | LOKNews24
सनी देओलचा ‘गदर 2’ च्या प्रमोशनला सुरुवात

सेलेब्रिटी कपलच्या मेहंदी-संगीताचे PHOTO

‘लॉकअप’  फेम अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi)आणि कुस्तीपटू संग्राम सिंह(Sangram Singh) उद्या लग्नगाठ बांधणार आहेत. तत्पूर्वी या दोघांच्या मेहंदी आणि संगीताचे फोटो समोर आले आहेत . फोटो समोर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये पायलच्या हातावर संग्रामच्या नावाची मेहंदी काढलेली दिसून येत आहे . सोबत पायलने आणखी काही फोटो शेअर केले आहेत . यामध्ये अभिनेत्री लेहेंग्यामध्ये तर संग्राम कुर्ता पायजमा मध्ये एकदम ट्रॅडिशनल दिसून येत आहेत . या फोटोंवरून हा लुक त्यांच्या संगीत सोहळ्यादरम्यानचा असल्याचं म्हटलं जात आहे .

COMMENTS