Homeताज्या बातम्या

भरधाव बसची कंटेनरला धडक; 6 ठार .

भरधाव बसची कंटेनरला धडक

तामिळनाडू (Tamil Nadu) राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला . या बसने कंटेनरला मागून धडक दिल्यानं बसमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला .

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 15 जण जखमी
भरधाव असलेल्या कारच्या धडकेत ऑटो चालकाचा मृत्यू
गरोदर महिलेच्या अंगावरून गेला उसाची ट्रैक्टर ट्रॉली

तामिळनाडू (Tamil Nadu) राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला . या बसने कंटेनरला मागून धडक दिल्यानं बसमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला . तर दहा जण गंभीररीत्या जखमी झाले . मृतामध्ये दोघा महिलांचा समावेश आहे . भरधाव वेगात असणाऱ्या बसवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि या बसची डावी बाजू कंटेनरला जोरदार धडकली . यावेळी बसमध्ये डाव्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना जोरदार फटका बसला आणि बसमधील प्रवाशांवर काळाने घाला घातला . सहा जण या अपघातात ठार झाले असून दहा जखमींवर उपचार सुरु आहेत. 

COMMENTS