Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने भीषण अपघात तिघांचा जागेवरच मृत्यू.

ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने भीषण अपघात तिघांचा जागेवरच मृत्यू

 मुळशी तालुक्यातील लवळेफाटा येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला . या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण यात जखमी झाला आहे . या अप

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात
कु्रझरला दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू
कामावरून घरी परतताना अज्ञात वाहनाने उडविले

 मुळशी तालुक्यातील लवळेफाटा येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला . या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण यात जखमी झाला आहे . या अपघातात रेश्मा (Reshma) (वय २५ ) या महिलेचा व त्यांचा मुलगा रिवांश पवन पटेल(Rivansh Pawan Patel) (वय 6 महिने ) या बालकाचा मृत्यू झाला असून महिलेचे पती पवन रमेश पटेल (Pawan Ramesh Patel) (वय ३२ वर्षे ) हे जखमी झाले आहेत .तर नांदे गावचे रहिवासी तानाजी विठ्ठल ढमाले ( Tanaji Vitthal Dhamale) यांचा देखील या अपघातात दरम्यान मृत्यू झालेला आहे . .पुण्याकडून पौडच्या दिशेने एक फरशीने भरलेला ट्रक जात असताना पिरंगुट जवळ ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रकचे घाटात आल्यानंतर उताराच्या दिशेने रस्त्याने जाणाऱ्या तीन ते चार वाहनांना जोरात धडकून हा अपघात झाला .

मृतामध्ये सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश 

COMMENTS