पोलिस दलातील 32 जणांना पोलिस हवालदारपदी पदोन्नती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस दलातील 32 जणांना पोलिस हवालदारपदी पदोन्नती

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा पोलिस दलात कार्यरत असणार्‍या 32 पोलिस नाईक यांना पोलिस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज प

अकोले शहरात विविध उपक्रमांनी श्रीराम नवमी उत्साहात साजरी
वर्षभरात 317 कोटी रुपयांच्या वीज चोर्‍या उघड
LokNews24 Prime Time LIVE | चारित्र्याचा संशय घेणाऱ्या सासऱ्याचा सूनेकडून खून | loknews24

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा पोलिस दलात कार्यरत असणार्‍या 32 पोलिस नाईक यांना पोलिस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत. एकाचवेळी तब्ब्ल 32जणांना पोलिस हवालदारपदी पदोन्नती मिळाल्याने पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे.
हवालदारपदी पदोन्नती मिळाल्यामध्ये दिलीप पोटे (मोटार परिवहन विभाग), नामदेव शेळके (पोलिस मुख्यालय), कल्पना आरवडे (कोतवाली), प्रवीण जगताप (पोलिस मुख्यालय), शीतल लावरे (श्रीरामपूर तालुका), शरद गायकवाड (कोतवाली), वसिमखान रशीदखान पठाण (तोफखाना), दीपक घाटकर (पोलिस मुख्यालय), गणेश धोत्रे (कोतवाली), देवीदास खेडकर (मसुप तिसगाव), शेख जहिर निजाम (शवाश, नगर), अमोल भोईटे (संगमनेर शहर), पठाण साजिद अल्लाउद्दीन (श्रीरामपूर तालुका), सचिन कुडके (साई मंदिर सुरक्षा, शिर्डी), पिनु ढाकणे (कोपरगाव शहर), जानकीराम खेमनर (राहुरी), विजय गंगुल (एसीबी प्रतिनियुक्ती), विजय खाडे (संगमनेर शहर), खंडू शिंदे (सुपा), गणेश चव्हाण (एसडीपीओ कार्यालय, नगर शहर), भारत भडकवाड (पोलिस मुख्यालय), कृष्णा वैरागर (पोलिस मुख्यालय), रंगनाथ नरसाळे (मसुप तिसगाव), शांताराम झोडगे (आश्‍वी), कैलास भिंगारदिवे (लोणी), संतोष फड (घारगाव), मनीषा चव्हाण (पारनेर), सविता खताळ (सायबर), रिना म्हस्के (नियंत्रण कक्ष), सुवर्णा गुंजाळ (नियंत्रण कक्ष), जयश्री ढोरजकर (सुपा), स्मिता भागवत (सायबर) यांचा समावेश आहे.

COMMENTS