दुधाचा टॅंकर पलटी, हजारो लिटर दुधाची नासाडी

Homeताज्या बातम्या

दुधाचा टॅंकर पलटी, हजारो लिटर दुधाची नासाडी

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील आरडगाव-मानोरी शिव रस्त्यावर दुधाचा टॅंकर पलटी होऊन हजारो लिटर दूध वाया गेले तर टॅंकर चालक किरकोळ जखमी झ

शिंगणापूरमध्ये ‘प्रेरणा दिन’ निमित्त शालेय साहित्य वाटप
चर्चेतून मार्ग काढा; सर्वांना हक्काचे पाणी मिळेल :ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा सल्ला
माथेफिरूकडून मुलीची छेड ; शेवगावात पाळला बंद

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील आरडगाव-मानोरी शिव रस्त्यावर दुधाचा टॅंकर पलटी होऊन हजारो लिटर दूध वाया गेले तर टॅंकर चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.  काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारे एम.एच १६ ए.ई. ५४२५ क्रमांकाचा दुधाने भरलेला टॅंकर दुध संकलन केंद्रातून भरून ब्राम्हणी येथील दुध डेरीकडे भरधाव वेगाने चालला असताना आरडगाव येथील साळुंके वस्ती शेजारी पलटी झाला आहे.या अपघातात टॅंकर चालक जखमी झाला असुन त्यास उपचारासाठी रूग्णालयात हलविण्याच्या आले आहे.

COMMENTS