Indapur : बहुजन मुक्ती पार्टीचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Indapur : बहुजन मुक्ती पार्टीचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा (Video)

एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या  २८ आँक्टोबर पासून संप पुकारला आहे या संपाला बहुजन मुक्ती पार्टी व भारत मुक्ती पार्टीच्या वतीने  पाठिंबा

महिलांचा एल्गार ! 
शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना | LOKNews24
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांचे निधन

एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या  २८ आँक्टोबर पासून संप पुकारला आहे या संपाला बहुजन मुक्ती पार्टी व भारत मुक्ती पार्टीच्या वतीने  पाठिंबा देण्यात आला आहे .भारत मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड राहुल मखरे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन आंदोलन करण्यात आले .एसटी महामंडळाचे प्रशासनात विलगीकरण करणे,आत्महत्याग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांच्या परिवारास त्वरीत ५० लाख रू कर्जमाफी देण्यात यावी .यासह विविध मागण्यांसाठी २५२ एसटी डेपो स्तरावर एक दिवसीय रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे राहुल मखरे यांनी रस्ता रोको आंदोलना प्रसंगी बोलताना सांगितले

COMMENTS