दीपावली सणाची सुरुवात ही वसुबारस पासून होते. या वसुबारस च्या दिवशी येवल्यातील महिलांनी गोमातेची तसेच वासराची पूजा करून नैवेद्य खाऊ घातला. गोमातेला
दीपावली सणाची सुरुवात ही वसुबारस पासून होते. या वसुबारस च्या दिवशी येवल्यातील महिलांनी गोमातेची तसेच वासराची पूजा करून नैवेद्य खाऊ घातला. गोमातेला व वासराला निवेदन खाऊ घातल्याने लहान बालकांना उदंड आयुष्य प्राप्त होते अशी परंपरा आहे. दीपावली सणाला सुरुवात ही वसुबारस, धनत्रयोदशी , लक्ष्मीपूजन ,पाडवा, भाऊबीज अशा प्रकारे या दीपावली सणाची सुरवात वसूबारस पासून होत असते त्यामुळे गोमातेचे पूजन करून या दीपावली सणाची सुरुवात महिला करत असतात.
COMMENTS