Hingoli : धक्कादायक…या गावच्या ग्रामसेवकाचा अपघातात मृत्यू (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Hingoli : धक्कादायक…या गावच्या ग्रामसेवकाचा अपघातात मृत्यू (Video)

सेनगांव तालुक्यातील आजेगांव ते सेनगांव रस्त्यावरील नागझरी महादेव संस्थान जवळ काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चारचाकी  गाडीचा अपघात झाला  या अपघाता

अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाण्याचा ठणठणाट
डॉ. पोखरणा यांच्या जामिनावर 23 नोव्हेंबरला होणार सुनावणी
बंडा तात्यांची जीभ पुन्हा घसरली ! l LOKNews24

सेनगांव तालुक्यातील आजेगांव ते सेनगांव रस्त्यावरील नागझरी महादेव संस्थान जवळ काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चारचाकी  गाडीचा अपघात झाला  या अपघातामध्ये एक जण ठार तर एक जण गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातामध्ये नितीन शिंदे या व्यक्तीचा  मृत्यू झाला असून संदीप शिंदे हे जखमी आहेत.सदर अपघातातील दोघे जुमडा जिल्हा वाशिम येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे . तसेच हि गाडी वाशिम जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत

COMMENTS