ईडी आमच्यासाठी नवीन नाही – मंत्री अशोक चव्हाण (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईडी आमच्यासाठी नवीन नाही – मंत्री अशोक चव्हाण (Video)

  देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक लागलेली असून त्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  या पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री अशोक

देशमुखांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे दुसर्‍या दिवशीही छापे
मी चुकीचे काही केलेले नाही… चौकशीत ईडीला पूर्ण सहकार्य करणार…
माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खा.संजय काका पाटील (Video)

  देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक लागलेली असून त्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  या पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की इ डी ही आमच्यासाठी नवीन नाही विरोधकांना उत्तर देण्यास आम्ही देखील तयार आहोत.  चंद्रकांत पाटील हे कट याविषयी खूप बोलत आहेत.  त्यांनी देखील महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासन दिलं होतं की 31 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र खड्डे मुक्त होतील
पण ती तारीख आज पर्यंत आली नाही त्यांनी ते खड्डे बुजवले नाहीत . म्हणून मी बुजवण्याचे काम करत आहे . असे देखील पालकमंत्री म्हणाले

COMMENTS