Filmy Masala : ‘राधे श्याम’ 14 जानेवारीला रिलीज होणार | Radhe Shyam

Homeमनोरंजन

Filmy Masala : ‘राधे श्याम’ 14 जानेवारीला रिलीज होणार | Radhe Shyam

साऊथ सुपरस्टार प्रभास  आज त्याचा 42 वा वाढदिवससाजरा करत आहे. त्यांचा वाढदिवस खास बनवण्यासाठी ‘राधे श्याम‘च्या निर्मात्यांनी आज चित्रपटाचा नवा टीझर रिलीज केला आहे. याद्वारे निर्मात्यांनी त्याच्या चाहत्यांना खास मेजवानीच दिली आहे.  ‘राधे श्याम’ 14 जानेवारीला रिलीज होणार आहे. 

सुशांत सिंहच्या घराबाहेर कुठल्या मंत्र्याची गाडी होती? | LOKNews24
सर्वांनी कोरोना लस घ्या, मात्र सोबतच पूर्णपणे सतर्क राहा : पंतपधान नरेंद मोदी
ओमिक्रॉनमुळे बॉलीवूड पुन्हा संकटाचे सावट | LOKNews24

साऊथ सुपरस्टार प्रभास  आज त्याचा 42 वा वाढदिवससाजरा करत आहे. त्यांचा वाढदिवस खास बनवण्यासाठी ‘राधे श्यामच्या निर्मात्यांनी आज चित्रपटाचा नवा टीझर रिलीज केला आहे. याद्वारे निर्मात्यांनी त्याच्या चाहत्यांना खास मेजवानीच दिली आहे.  ‘राधे श्याम’ 14 जानेवारीला रिलीज होणार आहे. 

COMMENTS