रेल्वे रुळावर थांबलेल्या ट्रकला रेल्वेची धडक… ट्रकचा झाला चकनाचूर… पहा थरारक व्हिडीओ

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

रेल्वे रुळावर थांबलेल्या ट्रकला रेल्वेची धडक… ट्रकचा झाला चकनाचूर… पहा थरारक व्हिडीओ

 सोशल मीडियावर रोज अनेक गोष्टी पोस्ट केल्या जातात. सोशल मीडियावर त्यांना प्रतिसादसुध्दा मिळतो. सध्या एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व

अध्यादेश कायदेशीर प्रक्रियेत अडकणार
कास’ पठारावर विविध रंगी फुलांना बहर
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव वन क्षेत्रातील वृक्षतोडीचे खरे सुत्रधार कोण?

 सोशल मीडियावर रोज अनेक गोष्टी पोस्ट केल्या जातात. सोशल मीडियावर त्यांना प्रतिसादसुध्दा मिळतो. सध्या एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  हा अपघात अमेरिकेच्या ओक्लाहोमा, ठाकरविले येथे घडला. या अपघातीचे व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.या प्रसंगाचे काही फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरसुदधा शेअर केले गेले आहेत, तुम्ही लव्ह काउंटी फायरफाइटर्सच्या पेजवर चित्रे पाहू शकता. विभागाने सांगितले की बीएनएसएफ, एमट्रॅक आणि फेडरल रेलरोड प्रशासनाचे निरीक्षक कमांडला मदत करण्यासाठी आणि ट्रॅक आणि ट्रेनच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.

COMMENTS