आयपीएस पदी निवड झाल्याबद्दल सुरज गुंजाळचा भाळवणीत सत्कार.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयपीएस पदी निवड झाल्याबद्दल सुरज गुंजाळचा भाळवणीत सत्कार.

भाळवणी (प्रतिनिधी) :-  पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ चे सुपुत्र सुरज भाऊसाहेब गुंजाळ यांची IPS पदी निवड झाल्याबद्दल परिसराचा अभिमान म्हणून 

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांचे निधन
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड
खर्डा येथे युवकाचा निर्घृण खून

भाळवणी (प्रतिनिधी) :- 

पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ चे सुपुत्र सुरज भाऊसाहेब गुंजाळ यांची IPS पदी निवड झाल्याबद्दल परिसराचा अभिमान म्हणून  त्यांचा भाळवणी येथे मित्रमंडळींच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

पहिल्याच प्रयत्नात मोठ्या भावाच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या २३ व्या वर्षी सुरज याने हे यश संपादन केले तर मोठ्या भावाचा फक्त एक गुणाने नंबर हुकला असल्याचे सुरजचे वडील भाऊसाहेब गुंजाळ यांनी सांगितले. 

यावेळी युवा नेते अशोक (बबलू ) रोहोकले , प्रगतशील शेतकरी रंगनाथ रोहोकले , उद्योजक बाबूशेठ रोहोकले , वैभव डेअरीचे संचालक संदीप रोहोकले , पत्रकार संपत कपाळे , प्रमोद जोशी , बबलू चेमटे , शैलेश रोहोकले , युवराज रोहोकले, बाळासाहेब रोहोकले गुरुजी ,विनायक रोहोकले , वाघ सर व इतर मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS