Nanded : अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन (Video)

Homeराजकारण

Nanded : अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन (Video)

जनशक्ती संघटनेच्या वतीने नांदेड मध्ये आंदोलन केले .ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालकाने कमिशन वाढवावे अशी जनशक्ती संघटनेची प्रमुख मागणी होती. ह्या मागणी

अकोले शहरात डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारा
पडद्याआडचे परिसीमन संसदेत पराभूत !
कर्जमाफीच्या अटी शर्तिच्या विरोधात किसान सभेचे बीड जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चे काढणार!

जनशक्ती संघटनेच्या वतीने नांदेड मध्ये आंदोलन केले .ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालकाने कमिशन वाढवावे अशी जनशक्ती संघटनेची प्रमुख मागणी होती. ह्या मागणी साठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्हाचे पालक मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.त्या प्रसंगी अनेक जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

COMMENTS