Nanded : नांदेडमध्ये विष्णुपुरी धरणाचे पंधरा दरवाजे उघडले !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Nanded : नांदेडमध्ये विष्णुपुरी धरणाचे पंधरा दरवाजे उघडले !

आठवडाभर झालेल्या अतिवृष्टी मुळे नांदेड येथील विष्णुपुरी धरण शंभर टक्के भरले आहे त्यामुळे धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आले आहेत आजूबाजूच्या गावांना व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे अतिवृष्टीमुळे नांदेड शहर व जिल्ह्यात  जनजीवन विस्कळीत  झाले आहे .

Nanded : सरकारच्या जीआरची होळी करत रयत क्रांती संघटनेचे आंदोलन | LokNews24
Nanded : ग्राम रोजगार सेवकांची एक दिवसीय लाक्षणिक उपोषण (Video)
Nanded : सातारा येथाल हिरकणी ग्रुपच्या महिला बाईक रायडरचा अपघाती मृत्यु (Video)

COMMENTS