पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक

पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्र सरकारच्या सुरक्षा धोरणाचं आणि अजित डोवाल यांच्या कार्याचं कौतुक केलं. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने संरक्षण, सुरक्षा आणि विकासाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केल्याचं त्यांनी म्हटलं.तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोदी आणि अमित शाह यांच्या जोडीचं कौतुक करत, दोघांचं नाव राम-लक्ष्मणाप्रमाणे घेतलं जात असल्याचं वक्तव्य केलं.अजित डोवाल यांचा सन्मान म्हणजे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा गौरव असल्याचं सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं.

COMMENTS