Homeताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला भावूक निरोप; सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा!

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने ३० जुलै २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय आणि सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावुक व्हिडिओ शेअर करत ‘कॅप क्रमांक २७८, सायनिंग ऑफ’ असे म्हणत आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला.

सिद्धेश्वर घाटावर दशक्रिया विधीसाठी काकस्पर्श; नागरिकांनी परंपरेवर विश्वास ठेवावा, काकस्पर्श समितीचे आवाहन
गोदावरीकाठी आजही उभा आहे राघोबादादा-आनंदीबाईंचा अपूर्ण महाल…! कोपरगावच्या ऐतिहासिक वैभवाची जिवंत साक्ष
नांदेड पोलिसांचा अवैध धंद्यांवर धडक प्रहार; ’मास रेड’मध्ये ३६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

COMMENTS